1/6
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 0
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 1
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 2
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 3
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 4
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप screenshot 5
Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप Icon

Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप

Ezmall - Best Online Shopping
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
1K+डाऊनलोडस
20.5MBसाइज
Android Version Icon6.0+
अँड्रॉईड आवृत्ती
3.4.11(12-04-2024)नविनोत्तम आवृत्ती
5.0
(1 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/6

Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप चे वर्णन

Ezmall च्या शॉपिंग ॲपवर लेडिजवेअर, मेन्सवेअर, फॅशन ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, होम/किचन इसेन्शियल्स, गॅझेट्स अशा अनेक उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करा.


Ezmall आहे तुमच्या शॉपिंगची उत्कंठा वाढवणारा ओम्नी-चॅनल व्हिडिओ शॉपिंग प्लॅटफॉर्म. खरेदीचा अविस्मरणीय अनुभव तुम्ही घ्यावा, यासाठी या ॲपवर अनेक कॅटेगरींची, तऱ्हेतऱ्हेची दर्जेदार, पारखलेली उत्पादने उपलब्ध आहेत.Ezmall वर संबंधित उत्पादनाचा, त्याची वैशिष्ट्ये सांगणारा व्हिडिओ पाहायला मिळेलच, पण ही माहिती तुम्ही तुमच्या भाषेतही ऐकू किंवा वाचू शकता. कारण आता आमचे ग्राहक इंग्रजीसह, तमिळ, मल्याळमू, पंजाबी, मराठी, कन्नड आणि गुजराती अशा प्रादेशिक भाषांमधून त्यांना हवी असलेली भाषा निवडून शॉपिंगचा आनंद घेऊ शकतात.


शॉपिंगचा सहज-सोपा पर्याय, प्रत्यक्ष खरेदीइतकाच जिवंत अनुभव कपड्यांच्या खरेदीवेळी त्यांची स्टाइल, फिटिंग इत्यादी गोष्टी तपासून पाहा तर होम/किचन अप्लायन्सेसच्याबाबतीत त्याचे प्रत्यक्ष डेमो येथे पाहता येतील. उत्पादनाची संपूर्ण माहिती, स्पष्ट फोटो आणि आमच्या फॅशन एडिटर्स तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणारे व्हिडिओज तुम्हाला देतील थेट दुकानात जाऊन वस्तू खरेदी केल्यासारखा अनुभव तोही घरीबसल्या, आपल्या मोबाइलवर!

आकर्षक डील्स आणि पैशांचा योग्य मोबदला देणारी उत्पादने

फक्त काही क्लीक केल्यानंतर तुम्हाला आवडलेली उत्पादने होतील तुमची किंवा आम्हाला करा फोन, ऑर्डर करा, मिळवा घसघशीत सूट, फ्री शिपिंग आणि छप्परफाड काँबो ऑफर्स. यासाठी Ezmall च्या टीव्ही चॅनेलवरील बारकोड फक्त तुम्हाला स्कॅन करायचा आहे. आम्ही देतो पैसावसुल उत्पादने, आकर्षक डील्स जे तुम्ही चुकवु इच्छिणार नाही. मग वाट कसली पाहाताय? आमच्या नव्या ऑफर्स शोधा आणि निवडा दर्जेदार उत्पादने, खरेदी करा अत्यल्प किंमतीत!

इफिशियंट आणि कॉम्पिटीबल शॉपिंग ॲप

Ezmall ॲप कोणत्याही ऑपरेटरच्या 2G, 3G आणि 4G नेटवर्कसोबत कार्यक्षमतेने चालते. हे ॲप लाइट असून नेटवर्कची बँडविड्थ कोणतीही असो कमी लोडिंग टाइम घेते! मग वेळ दवडू नका, आत्ताच Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ शॉपिंग ॲप डाउनलोड करा आणि लुटा शॉपिंगचा आनंद.

Ezmall च्या व्यासपीठावर आहे 24x7 ग्राहक सेवेची सहायता, जलद होम डिलीवरीची सोय, सहज रिफंड आणि रिप्लेसमेंटची सुविधा. शिवाय कॅश ऑन डिलीवरीचा पर्यायही.


Ezmall ऑनलाइन शॉपिंग ॲपची वैशिष्ट्ये


1 बहुभाषिक ॲप –आता खरेदी करा तुमच्या भाषेत! (तमिळ, मराठी, हिंदी, तेलुगु, पंजाबी इत्यादी भाषा निवडून शॉपिंग करण्याची सोय)

2 उत्पादनाचे व्हिडिओज् –खरेदीपूर्वी उत्पादन नीट समजून घ्या. त्याची किंमत, वैशिष्ट्ये, सुविधा, योग्य वापर अशी सगळी इत्यंभूत माहिती, रिव्हू आणि डेमो व्हिडिओ पाहा.

3 खराखुरा टीव्ही शॉपिंगचा अनुभव– आमचे 24x7 लाइव टीव्ही चॅनेलही ॲपवर उपलब्ध आहे. त्याशिवाय होम शॉपिंगसाठी तुम्ही आम्हाला भेटू शकता-– Dishtv #153, Videocon #118, Siti #132, TATA Sky #191, Airtel #141, GTPL #31, Hathway #21, DEN #135, Fastway # 17. आमचे 24X7 चालणारे टीव्ही चॅनेल पाहा आणि तुमची ऑर्डर देण्यासाठी आम्हाला करा फोन.

4 24X7 मदतीची सुविधा–तुमच्या कोणत्याही शंका, माहिती, सहाय्यता यासाठी आमचे ग्राहक प्रतिनिधी 24x7 उपलब्ध आहेत. त्यासाठी ॲपवरील कॉल बटण दाबा, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

5 प्रोडक्ट कॅटलॉग आणि कॅटेगरीज – Ezmall च्या दर्जेदार आणि निवडक उत्पादनांमध्ये आहेत- महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, फर्निशिंगच्या वस्तू, किचन इसेन्शियल्स, होम अप्लायन्सेस, स्वच्छतेच्या वस्तू आणि बरेच काही. शिवाय आम्ही या यादीत आणखी भर घालत आहोतच!

6 डील्स आणि ऑफर्स– एक्सक्लूसिव्ह ऑफर्स, फ्लॅश डील्स, डिस्काऊंट्स साठी तसेच फ्री शिपिंग मिळवण्यासाठी आमच्या ॲपद्वारे कनेक्ट व्हा.

उत्कांठावर्धक व्हिडिओ शॉपिंगचा अनुभव घेण्यासाठी Ezmall चे ॲप हा गेटवे आहे. मग उशीर करू नका, ॲप इन्स्टॉल करा! हॅप्पी शॉपिंग!

App साठी परमिशन्स: तुम्हाला अमेजिंग आणि फ्लॉलेस शॉपिंग अनुभव देण्यासाठी आम्हाला खालील बाबींची गरज आहे:

ऑपरेटिंग सिस्टिम: Android OS 4.4 किंवा त्यापुढची

अकाउंट: फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड असाल, त्या अकाउंटसंबंधीच्या परमिशन्स आम्हाला लागतील. यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत ही उत्पादने शेअर करु शकता.

SMS परमिशन्स- तुमचा शॉपिंगचा आणि लॉगिंगचा अनुभव सोपा करण्यासाठी.

तुमचा फीडबॅक अमूल्य आहे, म्हणूनच तुमच्याशी कनेक्ट होण्याची आम्ही प्रतीक्षा करतो. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता 0124-4702000 या क्रमांकावर किंवा आम्हाला ई-मेल करु शकता- care@ezmall.com वर.

Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप - आवृत्ती 3.4.11

(12-04-2024)
इतर आवृत्त्या

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
1 Reviews
5
4
3
2
1

Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 3.4.11पॅकेज: com.ezmall.online.video.shopping
अँड्रॉइड अनुकूलता: 6.0+ (Marshmallow)
विकासक:Ezmall - Best Online Shoppingगोपनीयता धोरण:https://www.ezmall.com/faces/fe/jsps/privacy.jspपरवानग्या:33
नाव: Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲपसाइज: 20.5 MBडाऊनलोडस: 19आवृत्ती : 3.4.11प्रकाशनाची तारीख: 2024-04-12 10:42:45किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.ezmall.online.video.shoppingएसएचए१ सही: 40:8F:55:16:B4:ED:74:BC:DE:C9:79:C7:73:A2:04:9B:91:8D:B6:B3विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.ezmall.online.video.shoppingएसएचए१ सही: 40:8F:55:16:B4:ED:74:BC:DE:C9:79:C7:73:A2:04:9B:91:8D:B6:B3विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Ezmall चे ऑनलाइन व्हिडिओ ॲप ची नविनोत्तम आवृत्ती

3.4.11Trust Icon Versions
12/4/2024
19 डाऊनलोडस19 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

3.4.9Trust Icon Versions
27/11/2023
19 डाऊनलोडस16.5 MB साइज
डाऊनलोड
3.4.7Trust Icon Versions
22/2/2023
19 डाऊनलोडस19 MB साइज
डाऊनलोड
1.1.8Trust Icon Versions
27/8/2020
19 डाऊनलोडस11 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Princess Run - Endless Running
Princess Run - Endless Running icon
डाऊनलोड
Takashi Ninja Samurai Game
Takashi Ninja Samurai Game icon
डाऊनलोड
Game of Sultans
Game of Sultans icon
डाऊनलोड
Guns of Glory: Lost Island
Guns of Glory: Lost Island icon
डाऊनलोड
Landlord Tycoon: Own the World
Landlord Tycoon: Own the World icon
डाऊनलोड
Total Destruction
Total Destruction icon
डाऊनलोड
nonogram राजा
nonogram राजा icon
डाऊनलोड
Sudoku Online Puzzle Game
Sudoku Online Puzzle Game icon
डाऊनलोड
Alice's Dream :Merge Games
Alice's Dream :Merge Games icon
डाऊनलोड
Spider Solitaire
Spider Solitaire icon
डाऊनलोड